अविरोध झालेल्या सोसायटीच्या अध्यक्षपदासाठी अखेर गोपनीय मतदान प्रक्रिया. एकाच गटामधुन अध्यक्ष पदाचे दोन अर्ज दाखल झाल्या मुळे घ्यावी लागली गोपनीय मतदान प्रक्रिया
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) राळेगाव तालुक्यातील रिधोरायेथे ग्राम विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्यादित ८६५ या सोसायटीच्या अध्यक्षपदाची निवडणूक प्रक्रिया गोपनीय पद्धतीने घेण्यात आली. सविस्तर वृत्त असे. रिधोरा येथे प.स.माजी…
