वृत्तपत्र विक्रेत्यास जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या शिक्षण संस्था चालकावर गुन्हा दाखल,राळेगाव तालुका पत्रकार संघटने कडून निषेध
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) राळेगाव येथील वृत्तपत्र विक्रेते व पत्रकार राजू शेषराव काळे यांना शांताई कला व विज्ञान जुनिअर कॉलेज येरद जिल्हा यवतमाळ चे संस्थाचालक महेश राठोड यांनी पत्रके…
