मालेगाव महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शासकीय रुग्णालय व जुन्या बस स्थानक येथे बिस्कीट व फळ वाटप करून सन्मान राज साहेब ठाकरे यांचा वाढदिवस साजरा – मनसे
आज मालेगाव तालुका व शहर यांच्या वतीने हिंदु जननायक मा राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्त मालेगाव शासकीय रुग्णालय व जुन्या बस स्थानक येथे बिस्कीट व फळ वाटप करण्यात आले यावेळी…
