शहरातील दुभाजकावरील रस्त्याचे सौंदर्य फुलवणारी फुलझाडे मोजत आहेत शेवटची घटका ( नगरपंचायत चे दुर्लक्ष नगरसेवक गेले तरी कुठे)
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) शहरातील मागील दोन वर्षापासून बस स्टॅन्ड चौक ते वसंत जिनिंग पर्यंत असलेल्या दुभाजकावरील तसेच रावेरी पॉईंट ते आराम मशीन पर्यंत असलेल्या दुभाजकावरील सौंदर्य फुलवणारी फुलझाडे…
