जिल्हा मध्यवर्ती बँक नांदेड च्या शाखा सारखणी च्या चेअरमन पदी विराज पाटील शिंदे हे बिनविरोध विराजमान
शेतकरी खातेदारांना हक्काचा माणूस मिळाल्याने शेतकरी वर्ग आनंदी झाल्याचे पाहायला मिळाले मौजे सारखनी येथेजिल्हा मध्यवर्ती बँक नांदेड ची शाखा असून सदरील शाखेवर चेअरमन पदी सिख धानोरा येथील श्री युवराज धनराज…
