आदिवासी च्या न्याय हक्कासाठी “‘ बिरसा जयंती महोत्सव”‘ सामाजिक एकता दिवस म्हणून साजरा करणार – गोंडवाना गणतंत्र पार्टी
राळेगाव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर - गोंडवाना गणतंत्र पार्टी ही सर्व समाज घटकांतील जनतेच्या न्याय हक्कासाठी सतत कार्यरत आहे, समाजातील गरीब, श्रीमंत दलित निराधार, अपंग व्यक्तीं साठी कामं करतं आहे…
