शहरात गुन्हेगारी प्रमाण जोमात तर पोलीस प्रशासन कोमात असल्याचा वंचितचा आरोप
पोलीस विभागाच्या सुस्त धोरणामुळे कायदा सुव्यस्थेचे धिंडवडे वणी :- येथील पोलीस स्टेशन सुस्तवलेल्या कारभारामुळे कायदा व सुव्यवसंस्थेचे धिंडवडे निघत असून शहरी भागात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे राजरोजपणे सुरु असल्याचा आरोप…
