स्व. रामदासजी जवादे सभागृह किन्ही जवादे येथे महसूल विभागाचे वतीने राजस्व सेवा शिबीर संपन्न
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा सप्ताहाचे अंतर्गत दिनांक २३.९.२०२२ रोजी स्व. रामदासजी जवादे सभागृह किन्ही जवादे येथे महसूल विभागाचे वतीने सकाळी १०.३० वाजता राजस्व सेवा शिबीराचे आयोजन…
