येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मनसे स्वबळावर लढणार!
वरोरा येथे मनसेच्या आढावा बैठकीत मनसे नेते राजूरकर व जिल्हाध्यक्ष दिलीप रामेडवार यांची घोषणा. नुकत्याच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संदर्भात जातिनिहाय रोस्टर जाहीर झाले असून सर्वच पक्ष निवडणुकांच्या तयारीला लागले…
