पावसाळ्यातील साथरोग सदृश्य आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना करा ( मनसे ने निवेदनाद्वारे आरोग्य अधिकाऱ्यांकडे केली मागणी, तालुक्यात रुग्णांच्या संख्येत वाढ )
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) मनसे तालुकाध्यक्ष शंकर वरघट यांच्या नेतृत्वात मनसेच्या वतीने राळेगाव तालुका आरोग्य अधिकारी यांना साथरोग सदृश्य आजाराची रोकथांम करण्याकरीता उपाययोजना करा या मागणीचे निवेदन देण्यात आले.…
