ए आर. सी पब्लिक स्कूलच्या संस्थापिका अरूणाताई चाफले यांच्या वाढदिवसानिमित्त कारंजा येथे वृक्षारोपण
कारंजा (घा):-कारंजा शहरातील ए आर. सी पब्लिक स्कूलच्या संस्थापिका तथा राष्ट्रीय युवा उदय संस्था नागपूरच्या अध्यक्षा अरूनाताई चाफले यांच्या वाढदिवसानिमित्त शहरातील ए.आर.सी पब्लिक स्कूल येथे वृक्षारोपण करण्यात आले.दरवर्षी अरुणा चाफले…
