राळेगाव तालुक्यात पुरसदृश्य परिस्थिती ,पुराने केले राळेगाव तालुक्यातील अनेक गावाचे नुकसान ,ढगफूटीसारखा पाऊस ?
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) राळेगाव तालुक्यात दि. 09/07/2022 तारखेला दुपारी दोन वाजेपासुन पावसाने सुरवात केली आणि पावसाने खुप रौद्र रूप धारण केले..आजपर्यंत जवळपास खुप वर्षांपासून राळेगाव तालुक्यात इतका पुर…
