महिला व बाल विकासासाठी भरीव आर्थिक योगदान प्रशासनाने द्यावे :नगर पंचायत राळेगांव च्या पदाधिकाऱ्यांचे मंत्री महोदयांना निवेदन
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) महिला व बाल विकास संदर्भात सर्व योजना जिल्हा परिषद व पंचायत समिती स्तरावरुन राबविण्यात येतात. याचा लाभ नगर पंचायत मधील लाभार्थीं ना मिळत नाही. कारण…
