माऊली पार्क मध्ये कोणत्याही प्रकारची व्यवस्था नसतांना प्लॉट विक्रीची परवानगी कशी दिली?चार ले- आउट साठी एकच विद्युत डीपी
बेंबळा कॅनलचे केले नुकसान राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) राळेगाव शहराला लागून असलेल्या मौजा बोराखडी सर्वे नंबर २२/१ मध्ये माऊली पार्क या नावाने ले आऊट पाडण्यात आले आहे व त्याठिकाणी…
