रेल्वे गेटमॅनला युवकाकडून जबर मारहाण
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) झरी तालुक्यातील मांगली येथील रेल्वे गेटवर ड्युटी करणाऱ्या गेटमॅनला जबर मारहाण करून जखमी केल्याची घटना १४ एप्रिलच्या रात्री घडली. यावरून मुकूटबन पोलिसांनी आरोपी विरोधात विविध…
