नाशिक मध्ये 28 लाख रुपयांची लाच घेताना अधिकारी रंगे हात सापडला
नाशिकच्या आदिवासी विकास कार्यालयातील बांधकाम विभागाचा अभियंता 28 लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आला आहे. या संदर्भातील व्हिडिओ देखील सोशल माध्यमांवर पसरत आहे. अडीच करोड रुपयांच्या कामासाठी वर्क ऑर्डर…
