आदिवासी बांधवांना मधल्याकाळी उदरनिर्वाहसाठी काटवल (करटूले) महत्वाचा आधार
. दऱ्या खोऱ्यातील आदिवासी बांधवांना मिळतोय करटुले मधून लागतोय आर्थिक हातभार हिमायतनगर तालुका प्रतिनिधी :प्रशांत राहुलवाड हिमायतनगर तालुक्यातील दुधड /वाळकेवाडी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या डोंगराच्या पायथ्याशी वर्षानुवर्षे वसलेल्या काही वाडया त्यामध्ये…
