गतिमान, लोकाभिमुख प्रशासनाच्या मानवीय चेहऱ्याची संकटकाळात अनुभूती {अपरिमित वित्तीय हानी, जीवितहानी मात्र टळली }
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) 'शासकीय कामं अन सहा महिने थांब' प्रशासनाचा हा अनुभव सर्वसामान्य माणसाला नवा नाही. गतिमान लोकाभिमुख प्रशासनाचा कितीही डांगोरा पिटल्या जात असला तरी प्रत्यक्ष ग्राउंड लेव्हल…
