अन्याय अत्याचार निवारण समितीची सभा रविवारला,समीतीच्या पुढील वाटचाली सोबतच अनेक विषयावर होणार चर्चा.
:- कारंजा घाडगे/प्रतिनिधी कारंजा (घा):-भारतीय संविधानाच्या चौकटीत बसवून एससी, एसटी ,ओबीसी वर होणाऱ्या अन्याय अत्याचाराला आळा घालण्यासाठी अन्याय अत्याचार निवारण समितीची कारंजा तालुका कार्यकारणी गठित करण्यात येणार आहे.या मध्ये पुरुष…
