मनसे कडून निस्वार्थ भावनेने ब्लिचिंग पॉवडर ची फवारणी,डेंग्यू ,मलेरिया चा प्रादुर्भाव होण्यापासून बचाव
जनसेवा हीच ईश्वरसेवा पक्षप्रमुख सन्मानीय राजसाहेब ठाकरे हे आपल्या भाषणात प्रत्येकवेळेस सांगत असतात जेव्हा त्रास होईल जनतेला तेव्हा आवाज द्या मनसेला मग महाराष्ट्र सैनीक साहेबांच्या आदेशाचे पालन कसं नाहि करणार…
