सततच्या नापिकी व कर्जबाजारीपणामुळे नदीत उडी घेत शेतकऱ्याची आत्महत्या
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) राळेगाव तालुक्यातील वडकी पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या रिधोरा येथील युवा अल्पभूधारक शेतकरी विशाल लीलाराम लेनगुरे वय वर्षे ४१ रा. रिधोरा यांनी १८ जुलै रोजी…
