अल्टिमेट खो-खो लीग स्पर्धेत विदर्भ क्रीडा मंडळ काटोलचे दोन खेळाडू खेळणार
14 ऑगस्ट 6 सप्टेंबर या कालावधीत शिवछत्रपती व स्टेडियम पुणे येथे होणाऱ्या अल्टिमेट खो-खो लीग (लाईव्ह स्पोर्ट सोनी टीव्ही) या स्पर्धेत विदर्भ क्रीडा व सांस्कृतिक मंडळ काटोल चे खेळाडू कॅटेगिरी…
