सावित्रीबाई फुले स्मृतिदिनी ‘महिला प्रबोधन’ कार्यक्रम,क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले विचारमंच, काटोल
स्त्रियांचे आरोग्य विचारावर अवलंबून आहे - डॉ.रूपाली भालेराव तालुका प्रतिनिधी/११मार्चकाटोल - महिलांच्या आरोग्याचे मूळ तिच्या आहारावर व विचारावर अवलंबून असते.महिलांनी उत्तम आरोग्य किंवा आळस यापैकी एकाची निवड करावी.दिवसाची सुरुवात सकारात्मक…
