युक्रेनहुन सुखरूप पोहचली वरोऱ्याची अदिती सायरे ,भारतीय दूतावासाचे मानले आभार
रशिया :युक्रेन मध्ये सुरू असलेल्या युद्धामध्ये कित्येक भारतीय विद्यार्थी तिथे अडकले होते .त्यामुळे त्या सर्व विद्यार्थ्यांची सुटका करण्यासाठी भारतीय दूतावासाकडून वेळोवेळी प्रयत्न केले गेले त्यात वरोरा शहरातील अदिती अनंता सायरे…
