आ.समिर कुणावार यांचे अध्यक्षतेखाली आढावा सभेचे आयोजन.. पाणीटंचाईसह घरकुल योजनेचा घेतला आढावा..
हिंगणघाट/समुद्रपूर,दि. ८येत्या उन्हाळ्यात जनतेला पाणीटंचाईचा सामना करावा लागू नये यासाठी समुद्रपूर पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायतीने आपल्या भागातील पाणीटंचाईचा प्रश्न सोडवण्यासाठी आपले प्रस्ताव तात्काळ पंचायत समितीला सादर करावे असे आवाहन…
