जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते राळेगाव उपविभाग आत्महत्या ग्रस्त कुटुंबाला मोफत बियाणे वाटप
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) दिनांक १५/०६/२०२२ रोजी मा.अमोल येगडे जिल्हाधिकारी यवतमाळ यांचा राळेगाव उपविभागात दौरा आयोजित होता दरम्यान महसुल व कृषी विभाग राळेगाव मार्फत गुजरी येथे भाउरावजी वराडे यांचे…
