लॉयड्स मेटल अँड एनर्जी लिमिटेडकडून नियमांची पायमल्ली,ना अग्निशमन यंत्रणा ना ॲम्बुलन्स
चंद्रपूर : मागील आठवड्यात नगरपरिषद घुग्घुसच्या अग्निशमन वाहनाचा वापर लॉयड्स मेटल अँड एनर्जी लिमिटेड घुग्घुस द्वारा कोळश्याची आग विझविण्यासाठी होत होता. मागील कित्येक वर्षांपासून या कंपनीद्वारा वारंवार नियमांचे सतत उल्लंघन…
