झरीजामणी, मारेगाव, वणी येथे आरोग्य मेळावा जनतेने आरोग्य मेळाव्याचा लाभ घ्यावा,खासदार बाळू धानोरकर यांचे आवाहन
यवतमाळ : आरोग्य मेळाव्याचा माध्यमातून जनतेने आपल्या रोगाचे निदान करून उपचार करून घ्यावा असे लोकहितकारी आवाहन खासदार बाळू धानोरकर यांनी केले.आजादी का अमृतमहोत्सव साजरा करण्याचा भाग म्हणून ट्रामा केअर ग्रामीण…
