आनंद निकेतन कृषी महाविद्यालयातील कृषिदुता तर्फे आसाळा येथील शेतातील मातीचे परीक्षण
प्रतिनिधी:जुबेर शेख आसाळा: ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रमा अंतर्गत आनंद निकेतन कृषी महािद्यालयातील कृषीदुता तर्फे आसाळा येथे माती परीक्षण आयोजन करण्यात आले. शेतकऱ्यांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी उपक्रम राबविण्यात आला. त्यामध्ये पिके…
