४ दिवस सकाळी ३ दिवस दुपारी लोडशेडिंग सुरू फक्त ग्रामीण भागा साठीच का ? शहरी भागासाठी का नाही ?
रिधोरा परिसरात चार, चार, दिवस वीज गुल राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) राळेगाव तालुक्यातील वडकी वीज कंपनीच्या अजब तमाशा गजब काहनीला रिधोरा परिसरातील जनता झाली त्रस्त ६ ते ७ दिवस…
