ग्राहक संरक्षण कायद्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला – उप वि. अधिकारी सुधीर पाटील
सहसंपादक : रामभाऊ भोयर ग्राहक संरक्षण कायद्यामुळे ग्राहकांना फार मोठ्या प्रमाणात दिलासा मिळू लागला आहे. ग्राहकांनी व्यवहारातील सुरक्षीततेसाठी वस्तू किंवा सेवा विकत घेताना पक्के बिल अवश्य घ्यावे. ग्राहकांना व्यवहारात अडचणी…
