औंजळ बहुउद्देशीय संस्थेद्वारे जागतिक आदिवासी दिवस मोठ्या उत्साहात साजरा
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांना न्याय मिळावा व त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा या उद्देशाने औंजळ बहुउद्देशीय संस्था वर्धा यांच्या पुढाकाराने आज जागतिक आदिवासी दिवस व गुणवंत विद्यार्थ्यांचा…
