आघात झालेल्या कुटुंबियांच्या दुःखावर सांत्वनाची फुंकर [ जळून मृत्यु झालेल्या शेतकरी कुटुंबाला आमदारांनी दिली भेट, शासकीय मदतीचे दिले निर्देश ]
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) इतकेच मला जाताना सरणावर कळले होते, मरणाने केली सुटकाजगण्याने छळले होते 'गावगाड्याची वीण विस्कटली, तशी माणसं मानसिक दृष्ट्या पोरंकीं झाली. स्वतः च सरण रचुन शेतकरी…
