कला, वाणिज्य महाविद्यालय राळेगाव येथे सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी
. सहसंपादक : रामभाऊ भोयर. दिनांक ३ जानेवारी २०२६ रोजी कला, वाणिज्य महाविद्यालय, राळेगाव, जि. यवतमाळ येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमास…
