देशसेवेत असणाऱ्या जवानांना सीमेवर राखी पाठविली,कस्तुरबा गांधी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय ढाणकी चा स्तुत्य उपक्रम
प्रतिनिधी प्रवीण जोशी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त कस्तुरबा गांधी कन्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थिनींनी वाघा सीमेवरील देशाच्या रक्षण करणाऱ्या सैनिकांसाठी स्वतः राख्या बनवून सीमेवर पाठवण्यात आल्या . जागतिक…
