राळेगाव तालुक्यातील स्व.खुशालराव मानकर कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय सावरखेडा, इ12 वी.कला व विज्ञान शाखेची
राळेगाव तालुका प्रतिनिधी -रामभाऊ भोयर (9529256225) 100% निकालाची परंपरा कायम,श्री स्वामी समर्थ बहुउद्देशीय विकास संस्था कृष्णापुर द्वारा संचालित स्व. खुशालराव मानकर कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय सावरखेडा चा. निकाल दरवर्षीप्रमाणे…
