मौजे सारखनी येथील मेडिकल आणि डॉक्टरांची झोप महिलेच्या जीवावर बेतली मेडिकल वरती कचे बिल देऊन रुग्णांची लूट आरोग्य अधिकारी हप्ते घेऊन झोपेत?
मौजे सारखनी येथेदि.27/05/2022 रोजीरात्रीला सुमारे 10.44pm वाजता सारखनी येथून सुमारे 10 km अंतरावर असलेले गाव मळी येथील एका गर्भवती महिलेस पोटात दुखत असल्यामुळे प्राथमिक उपचारास सारखनी येथे आणण्यात आले असता…
