राळेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या झाडगाव या गावाचे जमादार अडकला लाच घेताना,गुन्ह्याच्या प्रकरणात मागितले दोन हजार
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) राळेगाव येथील पोलीस ठाण्यामध्ये झाडगाव बीटचे अंमलदार म्हणून कार्यरत असलेल्या जमादाराने एका गुन्ह्यात दोन हजाराची लाच मागितली. यासंदर्भात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार प्राप्त झाली.…
