कवी दौलत खानेकर यांच्या पुष्पगंध काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा थाटात संपन्न
खांबाडा येथील रहिवासी श्री दौलत शामराव खांनेकर यांचे प्रतिभा विलासातून आकारास आलेला ''पुष्पगंध' काव्यसंग्रह दिनांक 16 मे 2022 ला सायंकाळी ६ वाजता येथील श्रावणी सेलिब्रेशन हॉल येथे थाटात प्रकाशन सोहळा…
