१३ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणारा आरोपी गजाआड , विनयभंगा सह बाललैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल
ग आरोपी अटक करून न्यायालयीन कोठडीत रवानाएक दिवस पाणी फिल्टर दूकानासमोर थांबवून नाव काय व कोणत्या वर्गात शिकते असे विचारले असता मुलीने नाव व वर्ग सांगितले. आरोपी मुलगा एकनाथ बेसरकर…
