महाराष्ट्रात विकासाचे परिवर्तन आणण्यासाठी निर्धार यात्रा,आम आदमी पार्टीचे प्रदेश प्रभारी दीपक सिंगला यांचे चंद्रपुरात प्रतिपादन
दिल्ली आणि पंजाब सारखेच परिवर्तन महाराष्ट्रात आणण्यासाठी आगामी निवडणुका लक्षात घेऊन निर्धार यात्रेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती आम आदमी पार्टीचे दिल्लीचे नेते तथा राज्याचे प्रदेश प्रभारी दीपक सिंगला यांनी चंद्रपुरात…
