आठमुर्डी येथे वादळी पावसाने घरावरील छप्पर गेले उडून
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) राळेगाव तालुक्यातील आठमुर्डी येथे वादळी वाऱ्यासह पाऊस आल्याने ११ जून रोजी ३ च्या दरम्यान अनेक लोकांच्या घरातील छप्पर गेले उडून यात प्रकाश मडावी,कुसुम जुमणाके व…
