वनोजा अध्यक्षपदी श्री केशवरावजी पडोळे पाटील तर उपाध्यक्षपदी श्री भोजराज रहाटे यांची निवड
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) राळेगाव तालुक्यातील वनोजा ग्राम विविध कार्यकारी सहकारी संस्थेची संचालकाची अविरोध निवड झाली असून या संचालकां मध्ये डॉ.पुरूषोत्तम उगेमुगे,श्री प्रफुल्ल तायवाडे,श्री अभय पुडके, श्री अशोक काचोळे,…
