स्मशानभूमीला रस्ता नसल्याच्या बातमीची दखल घेत तहसीलदारांनी केली पहाणी
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) राळेगांव तहसील कार्यालयाचे कर्तव्यदक्ष तहसीलदार यांनी चिखली येथील स्मशानभूमीला रस्ता नसल्याची बातमी प्रसिद्ध होताच चिखली येथे जावून स्मशानभूमीच्या रस्त्याची पाहणी केली.चिखली येथील स्मशानभूमीच्या जागेत बऱ्याच…
