गुजरी नागठाणा येथील तुकडोजी महाराज व वैराग्यमूर्ती गाडगे महाराज यांचा पुण्य स्मरणसोहळा संपन्न
सहसंपादक : रामभाऊ भोयर श्री गुरुदेव सेवा मंडळ व समस्त ग्रामस्थ तालुका राळेगाव यांचे संयुक्त विद्यमाने दिनांक 26 डिसेंबर ते दिनांक 28 डिसेंबर 2025 ला श्री गुरुदेव प्रार्थना मंदिराचे प्रांगणात…
