वीज वितरण कंपनी राळेगावचा भोंगळ कारभार,शेतात लोंबलेले तार धोकादायक
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) राळेगाव तालुक्यात नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात आता जवळपास सात दिवसावर माँन्सून येऊन ठेपलेला आहे,परंतु विद्युत महामंडळ राळेगाव यांना विविध कास्तकार बंधूंनी वारंवार लेखी तक्रार देऊन…
