मधमाशांच्या हल्ल्यात उपसरपंचाचा मृत्यू
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) झरी तालुक्यातील येडशी गावातील एका इसमावर मधमाशाने हल्ला करून ठार केल्याची दुःखद घटना आज (ता.२५) एप्रिल रोजी सकाळी दहा वाजताच्या सुमारास घडली.हा इसम येडशी गावातील…
