कळमनेर ते वाऱ्हा शेतपांदण रस्ता मंजूर करणेबाबत गटविकास अधिकारी यांना दिले निवेदन
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील कळमनेर ते वाऱ्हा हा पांदण रस्ता सद्या स्थितीत खूप खराब झालेला असून सदर पांदण रस्त्यामध्ये गड्डे पडलेले आहे तसेच पांदण रस्त्यालगत असलेल्या शेतातील पाणी…
