मुत्रीघर नसल्यामुळे होत आहे अनेक लोकांची कुचंबना यावर तोडगा कधी निघणार??
प्रतिनिधी::प्रवीण जोशीढाणकी.. ढाणकी बाजारपेठ हे आजूबाजूच्या खेड्यासाठी खूप महत्वाची ठरते. कारण सर्व खरेदी विक्रीची व्यवहारे करण्यासाठी अनेक गावचे गावकरी ढाणकीला येत असतात. त्यातल्या त्यात सोमवार हा बाजाराचा दिवस असल्या कारणाने…
