आदिवासी सेवक श्री किरणभाऊ कुमरे यांच्या वाढदिवसानिमित्त कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयात शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार.
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) यवतमाळ जिल्हा काँग्रेस कार्यकारिणी सदस्य तथा आदिवासी सेवक श्री किरणभाऊ कुमरे यांचे वाढदिवसाचे औचित्य साधून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयात यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष…
